श्री क्षेत्र पारनेर अभिषेक संकल्प नोंदणी

पारनेर येथील सर्व जीवनकला मंदिरांची अभिषेक नोंदणी आता इथे उपलब्ध. आता आपण घर बसल्या आपल्या अभिषेकाची नोंदणी करून घरपोहोच प्रसाद व आशीर्वादाचा लाभ घेऊ शकता.

आवाहन

या नोंदणी द्वारे आपण प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा वेद मुर्ती द्वारे (घर पोहोच प्रसाद) अभिषेक नोंदणी करता येईल. वाढदिवस, वर्धापन दिन व इतर प्रीत्यर्थ संकल्प घेवून अभिषेक नोंदणी करू शकता व आपल्या भावी आयुशासाठी कृपा प्रसादाचा लाभ घ्यावा.

पारनेर जीवन कला मंदिरे

प. पू. डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर जीवन कला मंदिर

दत्त मंदिर

विठठल मंदिर

कोदंडधारी श्री. राम मंदिर

पूर्ण सिद्ध गणेश मंदिर

शिवराम मंदिर

आपल्या अभिषेकाची आजच नोंदणी करा

अभिषेका बद्दल माहिती साठी खालील बटनावर क्लिक करावे.

जीवन कला मंदिर गुरुजींची माहिती

अभिषेक सेवा
धार्मिक समारंभ
संपूर्ण पूजा
महान कार्ये
भक्तांचा अनुभव

आमच्या ग्राहकांची मते

जीवनकला मंदिरच्या सेवांनी आमच्या कार्यक्रमाला नवा अर्थ दिला. आमची सर्व धार्मिक आवश्यकतांना त्यांनी चांगले हाताळले.

सुवर्णा & आदित्य

अभिषेक नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी होती. तिथल्या कर्मचार्यांचे सहकार्य खूप उत्तम होते.

माधुरी & समीर

आपल्या विशेष क्षणासाठी तेच योग्य ठिकाण! उत्कृष्ट सेवा आणि भक्तिपूर्ण वातावरण मिळाले.

काजल & निखिल

इंस्टाग्रामवर आमचं ताजं काम पहा

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा

नोंदणी बद्दल अधिक माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा